पिंपळदरी येथे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:43 AM2021-05-09T04:43:00+5:302021-05-09T04:43:00+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सर्वत्र ऑक्सिजन, रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. याचे भान ...

Blood donation camp at Pimpaldari | पिंपळदरी येथे रक्तदान शिबिर

पिंपळदरी येथे रक्तदान शिबिर

Next

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सर्वत्र ऑक्सिजन, रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. याचे भान ठेवून पिंपळदरीचे सरपंच बंडू ढाकरे यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले. शिबिरात ३३ तरुणांनी रक्तदान केले. शिबिराला भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती तातू देशमुख, उमरखेड पंचायत समितीचे सभापती प्रज्ञानंद खडसे, रामराव जामकर, सुदर्शन रावते, मनीषा कऱ्हाले, पोलीस पाटील रंजना रिठे, सचिव दुधे, तलाठी शेख, प्रवीण धोंगडे, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष ढाले, सोसायटी अध्यक्ष बाबूराव रिठे उपस्थित होते. संचालन संदेश कांबळे न प्रास्ताविक सुरेश तांबरे, तर आभार सरपंच बंडू ढाकरे यांनी मानले. विजय हनवते, मारोती कऱ्हाले, अशोक कबले, राजकुमार देशमुख, बाळासाहेब देवसरकर, उत्तम माहुरे, उत्तम रिठे, विजय भोगे आदींनी परिश्रम घेतले.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सर्वत्र ऑक्सिजन, रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. याचे भान ठेवून पिंपळदरीचे सरपंच बंडू ढाकरे यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले. शिबिरात ३३ तरुणांनी रक्तदान केले. शिबिराला भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती तातू देशमुख, उमरखेड पंचायत समितीचे सभापती प्रज्ञानंद खडसे, रामराव जामकर, सुदर्शन रावते, मनीषा कऱ्हाले, पोलीस पाटील रंजना रिठे, सचिव दुधे, तलाठी शेख, प्रवीण धोंगडे, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष ढाले, सोसायटी अध्यक्ष बाबूराव रिठे उपस्थित होते. संचालन संदेश कांबळे व प्रास्ताविक सुरेश तांबरे यांनी केले. आभार सरपंच बंडू ढाकरे यांनी मानले. विजय हनवते, मारुती कऱ्हाले, अशोक कबले, राजकुमार देशमुख, बाळासाहेब देवसरकर, उत्तम माहुरे, उत्तम रिठे, विजय भोगे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Blood donation camp at Pimpaldari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app