अपंगांसाठी सायकली...
By Admin | Updated: July 15, 2015 03:03 IST2015-07-15T03:03:48+5:302015-07-15T03:03:48+5:30
अपंगांना वाटप करण्यासाठी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागात तीन चाकी सायकल दाखल झाल्या आहेत.

अपंगांसाठी सायकली...
अपंगांना वाटप करण्यासाठी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागात तीन चाकी सायकल दाखल झाल्या आहेत. लवकरच या सायकलींचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे.