शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

भावजयीचा खून, दिराची आत्महत्या

By admin | Updated: June 16, 2016 02:49 IST

तालुक्यातील अडगाव येथील दीर-भावजयीच्या आत्महत्येचे रहस्य शवविच्छेदन अहवालात उलगडले असून भावजयीचा खून तर दिराने आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे.

रहस्य उलगडले : पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखलपुसद : तालुक्यातील अडगाव येथील दीर-भावजयीच्या आत्महत्येचे रहस्य शवविच्छेदन अहवालात उलगडले असून भावजयीचा खून तर दिराने आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी सदर महिलेच्या पतीविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील अडगाव येथे रविवारी रेखा प्रकाश अंभोरे (३३) आणि सुवानंद हनवता अंभोरे (२०) या भावजयी -दिराने एकाच खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी पती प्रकाश अंभोरे याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सुरुवातीला दाखल केला होता. मात्र या प्रकरणी गावात उलटसुलट चर्चा सुरू होती. पोलीस खुनाच्या दिशेनेही तपास करीत होते. दरम्यान, खंडाळा पोलिसांना पुसद उपजिल्हा रुग्णालयातून बुधवारी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. त्या अहवालात रेखाचा मृत्यू गळा दाबून तर दीर सुवानंदने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यावरून पोलिसांनी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. अनैतिक संबंधातून पतीने पत्नीचा गळा दाबल्यानंतर सुवानंदने या प्रकाराने घाबरुन जाऊन गळफास लावून आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. घटनेच्या पहिल्या दिवसापासूनच या संदर्भात गावात विविध चर्चांंना ऊत आला होता. आता शवविच्छेदनात रहस्य बाहेर आल्याने या आत्महत्येचे गूढ उलगडले आहे. (प्रतिनिधी)