भाजी मंडी भुईसपाट :

By Admin | Updated: May 21, 2016 02:24 IST2016-05-21T02:24:14+5:302016-05-21T02:24:14+5:30

यवतमाळ शहरात नगरपरिषद, उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्यावतीने दर आठवड्याला

Bhaji Mandi Bhuiyapat: | भाजी मंडी भुईसपाट :

भाजी मंडी भुईसपाट :

भाजी मंडी भुईसपाट : यवतमाळ शहरात नगरपरिषद, उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्यावतीने दर आठवड्याला अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. दुसऱ्या आठवड्यातील दुसऱ्या दिवशी यवतमाळातील आठवडी बाजार परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले. या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपासून असलेले भाजी मार्केट बुलडोजरने भुईसपाट करण्यात आले. तसेच मच्छी मार्केटमधील अतिक्रमणही काढण्यात आले. (वृत्त/८)

Web Title: Bhaji Mandi Bhuiyapat: