तलावातले सौंदर्य...
By Admin | Updated: October 30, 2015 02:21 IST2015-10-30T02:21:34+5:302015-10-30T02:21:34+5:30
यवतमाळ लगतच्या जामवाडी तलावातील हे दृश्य. तलावाच्या काठाने वाढलेली लव्हाळी थेट जलाशयाच्या पोटात पोहोचली आहे.

तलावातले सौंदर्य...
तलावातले सौंदर्य... यवतमाळ लगतच्या जामवाडी तलावातील हे दृश्य. तलावाच्या काठाने वाढलेली लव्हाळी थेट जलाशयाच्या पोटात पोहोचली आहे. जणू तलावाच्या गालावरचा तो तीळच.