दुर्गचे सौंदर्य खुलले :

By Admin | Updated: August 4, 2016 01:00 IST2016-08-04T01:00:41+5:302016-08-04T01:00:41+5:30

कळंब तालुक्यातील दत्तापूर येथे ऐतिहासिक दुर्ग किल्ला आहे. उंच टेकडीवर असलेल्या या किल्ल्याचे सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलले आहे.

The beauty of the castle opened: | दुर्गचे सौंदर्य खुलले :

दुर्गचे सौंदर्य खुलले :

दुर्गचे सौंदर्य खुलले : कळंब तालुक्यातील दत्तापूर येथे ऐतिहासिक दुर्ग किल्ला आहे. उंच टेकडीवर असलेल्या या किल्ल्याचे सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलले आहे. हिरव्यागार वनराजीत हा किल्ला आणि तेथील मंदिर पर्यटकांना खुणावत आहे. दररोज शेकडो पर्यटक याठिकाणी गर्दी करून असतात. निसर्गाचा हा अनमोल खजाना जिल्हावासीयांना भुरळ घालत आहे.
 

Web Title: The beauty of the castle opened: