तलावातच वीटभट्ट्या :
By Admin | Updated: March 30, 2015 02:03 IST2015-03-30T02:03:32+5:302015-03-30T02:03:32+5:30
काही वीटभट्ट्यात तर तलावातच दिसत आहे. आधीच हा तलाव प्रदूषित झाला आहे.

तलावातच वीटभट्ट्या :
यवतमाळातील तलाव फैल परिसरातील तलावालगत अनेक वीटभट्ट्या लागल्या आहेत. काही वीटभट्ट्यात तर तलावातच दिसत आहे. आधीच हा तलाव प्रदूषित झाला आहे. मोठ्या प्रमाणात जलपर्णी वनस्पती वाढली आहे. अशा स्थितीत विटभट्ट्यांमुळे तलावाचे पाणी प्रदूषित होत असून परिसरातील नागरिकांना धुराचा सामना करावा लागतो.