बाप रे बाप डोक्याला ताप :
By Admin | Updated: April 2, 2017 00:31 IST2017-04-02T00:31:10+5:302017-04-02T00:31:10+5:30
तापमानाच्या पाऱ्याने आता भल्या-भल्यांची आग केली आहे.

बाप रे बाप डोक्याला ताप :
बाप रे बाप डोक्याला ताप : तापमानाच्या पाऱ्याने आता भल्या-भल्यांची आग केली आहे. माणूसच काय प्राणीही बेजार आहेत. पुसदच्या रस्त्यांवर हुंदडणारी ही वानरेही भरदुपारी सावली सापडताच गुपचूप बसली.