बच्चापार्टीची डब्बापार्टी :
By Admin | Updated: July 9, 2017 00:51 IST2017-07-09T00:51:45+5:302017-07-09T00:51:45+5:30
समवयस्कांच्या संगतीत समाजशिक्षण मिळत असते. थंडगार सावलीत बसलेली ही संवंगड्यांची पंगत त्यातलाच एक परिपाठ.

बच्चापार्टीची डब्बापार्टी :
बच्चापार्टीची डब्बापार्टी : समवयस्कांच्या संगतीत समाजशिक्षण मिळत असते. थंडगार सावलीत बसलेली ही संवंगड्यांची पंगत त्यातलाच एक परिपाठ. उन्हाळ्याची सुट्टी संपताच शाळेच्या आवारात चिल्यापिल्यांची झुंबड झाली अन् मधल्या सुटीतील डब्बापार्टीत बच्चापार्टीच्या गप्पांनाही उधाण आले. उमरखेड तालुक्यातील दहागाव येथील स्टुडंट वेल्फेअर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये चिमुकल्यांनी सहभोजनाचा मनमुराद आनंद लुटला. अन् शिक्षकवृंदांनी काळजीपूर्वक त्यांची सरबराई केली!