‘आझाद’ खेळ...
By Admin | Updated: September 26, 2015 02:38 IST2015-09-26T02:38:51+5:302015-09-26T02:38:51+5:30
अलीकडे क्रिकेटव्यतिरिक्त इतर देशी खेळांनाही कमालीचे ‘ग्लॅमर’ प्राप्त होत आहे.

‘आझाद’ खेळ...
‘आझाद’ खेळ... अलीकडे क्रिकेटव्यतिरिक्त इतर देशी खेळांनाही कमालीचे ‘ग्लॅमर’ प्राप्त होत आहे. अस्सल मैदानी कबड्डीही आता प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. यवतमाळच्या आझाद मैदानात सहसा चहाची टपरी, पाणीपुरीच्या गाड्या, मोकाट जनावरांचा हैदोस असेच चित्र पाहण्याची
नागरिकांना सवय झाली आहे. मात्र, शनिवारी या मैदानात साचलेल्या केरकचऱ्यातच कष्टकऱ्यांनी कबड्डीचा डाव मांडला, तेव्हा जाणारा-येणारा प्रत्येक जण काही क्षण येथे थबकला.