कळंब येथे ‘संस्काराचे मोती’ स्पर्धेचे बक्षीस वितरण
By Admin | Updated: May 2, 2015 02:03 IST2015-05-02T02:03:19+5:302015-05-02T02:03:19+5:30
लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे घेण्यात आलेल्या ‘संस्काराचे मोती’ स्पर्धेचे बक्षीस वितरण येथील श्री चिंतामणी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात करण्यात आले.

कळंब येथे ‘संस्काराचे मोती’ स्पर्धेचे बक्षीस वितरण
कळंब : लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे घेण्यात आलेल्या ‘संस्काराचे मोती’ स्पर्धेचे बक्षीस वितरण येथील श्री चिंतामणी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री चिंतामणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर मेत्रे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य नरेश गोडे, प्रा.भालचंद्र केंढे, रमेश खलतकर, दामोधर ओंकार आदी उपस्थित होते. यावेळी पूजा बंडुजी पंधरे, मृणाली सुधाकर वाघमारे, आशुका विजय बावणे, निकिता अविनाश काळे, दामिनी मारोतराव शिवरकर, वैष्णवी संजय कोल्हे, सोनम अभिमान शिवरकर, अनुश्री अविनाश तेलंग, पवन हनुमंता प्रधान, अनिकेत विनोद ठाकरे, श्रीकांत विनोद ठाकरे, भाग्यश्री राजेंद्र चामाटे, नीलिमा मारोतराव ठाकरे, कोमल छगन नेहारे, इशिका प्रमोद जुनगरे, लक्ष्मी विष्णू मोकाशे, रूपाली संतोष पवार, श्रृती दत्ताजी पचकटे, सोनम दत्तात्रय सारडे, सानिका कांबळे, मृणाल गजानन राऊत, कोमल अविनाश काळे, राकेश गणपत आत्राम, रोहित अविनाश येंडे, दामिनी राजेंद्र पारिसे, रोषणा वसंता गाडेकर, सौरभ भोयर, आरती अरुण मांढरे, सुप्रिया बाळकृष्ण मांढरे, समिश्री विनोद पाटील, समीक्षी किशोर सुरतकर, गौरव जनार्दन खोडे, रेणुका साहेबराव शिंदे, गणेश अशोक मडावी, संकेत येंडे या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. शिक्षक रमेश घोडे, उमेश क्षीरसागर, माुधरी दीक्षित, ऋषीकेश गोमासे, शीला बोबडे, प्रदीप हांडे, छाया गोंडे, दिवाकर चावरे, ज्योती हारगुडे, चंद्रशेखर राठोड, राजकमल भारती, प्रदीप उरकुंडे, दीपाली सावरकर, अमित वरुडकर, रुपाली अगलदरे, मीनाक्षी ढोले, राजेंद्र कवडे, सुधाकर वाघमारे, हिंमत काळे, सुधाकर धाडवे, चंद्रप्रकाश दिडपाये, जगन्नाथ दाते, विजय गोवारदीपे, राजेंद्र चामाटे उपस्थित होते. प्रास्ताविक लोकमत तालुका प्रतिनिधी गजानन अक्कलवार यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)