शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाच्या खुन्याला अखेर अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 22:36 IST

मारेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कुलमेथे यांचा खून करण्य़ात आला होता.

यवतमाळ : मारेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कुलमेथे यांच्या खुनातील फरार आरोपी अनिल मेश्रामला अखेर 20 दिवसानंतर अटक करण्यात आली. पांढरकवडा पोलिसांनी हिवरी या गावातील मंदिरातून रविवारी त्याला अटक केली. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे हे सोमवारपासून वार्षिक निरीक्षण सुरु करणार आहेत.

25 नोव्हेंबर च्या रात्री कोर्टाचा वॉरंट ताब्यात घेण्य़ासाठी गेलेल्या मारेगाव पोलीस पथकावर आरोपी अनिलने हल्ला केला होता. त्यात एएसआय कुलमेथे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात हल्ल्यासाठी मदत केली म्हणून आरोपीच्या आईलाही अटक करण्यात आली होती. पोलिसांचा खून करणाऱ्या या आरोपीच्या अटकेसाठी यवतमाळच्या 250 पोलिसांची फौज मरेगावच्या जंगलात तैनात करण्यात आली होती.

पोलिसांचा मारेकरीच पोलिसांना सापडत नसल्याने पोलिसांवर समाजातून टीका होत होती. पांढरकवडाचे ठाणेदार शिवाजी बचाते यांच्या स्कॉडने आरोपी अनिलला रविवारी सायंकाळी अटक केली. आरोपी पेशाने गुराखी होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी