आषाढाचे आभूषण :

By Admin | Updated: July 27, 2015 01:10 IST2015-07-27T01:10:49+5:302015-07-27T01:10:49+5:30

मृगानंतर महिनाभर गडप झालेला पाऊस थेट आषाढात अवतरला. या पावसाने सध्या यवतमाळलगतची

Ashad's Jewelry: | आषाढाचे आभूषण :

आषाढाचे आभूषण :

आषाढाचे आभूषण : मृगानंतर महिनाभर गडप झालेला पाऊस थेट आषाढात अवतरला. या पावसाने सध्या यवतमाळलगतची चौसाळा टेकडी हिरवाईने आच्छादली आहे. मूळच्याच विहंगम चौसाळ्याला आषाढसरींनी आगळे आभूषण प्राप्त झाले. त्यामुळे चौसाळेश्वराच्या दर्शनासह हवापालट करायला या टेकडीवर येणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. टेकडीच्या टोकावरून दिसणारी खोल हिरवी दरी.

Web Title: Ashad's Jewelry:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.