अरुणावतीला आले पुराचे स्वरूप...
By Admin | Updated: June 22, 2015 02:05 IST2015-06-22T02:05:02+5:302015-06-22T02:05:02+5:30
आर्णी तालुक्यातून वाहणारी अरुणावती नदी सध्या अशी दुथडी भरून वाहत आहे.

अरुणावतीला आले पुराचे स्वरूप...
आर्णी तालुक्यातून वाहणारी अरुणावती नदी सध्या अशी दुथडी भरून वाहत आहे. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या संततधार पावसामुळे परिसरातील नद्या-नाल्यांमध्ये चांगलेच पाणी दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी सुखावला आहे.