कृत्रिम चिखल :
By Admin | Updated: September 24, 2016 02:49 IST2016-09-24T02:49:33+5:302016-09-24T02:49:33+5:30
यवतमाळ येथील बसस्थानकाजवळ आर्णी मार्गावर मलबा वाहून नेणाऱ्या वाहनातून

कृत्रिम चिखल :
कृत्रिम चिखल : यवतमाळ येथील बसस्थानकाजवळ आर्णी मार्गावर मलबा वाहून नेणाऱ्या वाहनातून तो सांडल्यामुळे मुख्य रस्त्यावर असा सर्वत्र चिखल झाला होता. याचा फटका वाहनधारकांना बसला.