कृत्रिम फुले :
By Admin | Updated: September 20, 2015 00:05 IST2015-09-20T00:05:29+5:302015-09-20T00:05:29+5:30
ताजी फुले प्रफुल्लीत वातावरणाची निदर्शक असतात. फुलांना पाहताच मरगळ दूर पळते.

कृत्रिम फुले :
कृत्रिम फुले : ताजी फुले प्रफुल्लीत वातावरणाची निदर्शक असतात. फुलांना पाहताच मरगळ दूर पळते. त्यासाठीच घराच्या सजावटीतही आता फुलांना महत्त्व आले आहे. सध्या सणासुदीच्या काळात कृत्रिम फुलांचे भाव त्यामुळेच वधारले आहेत. नागरिकांची ‘इंटेरिअर डेकोरेशन’ची हौस कॅश करण्यासाठी बाजारात आलेली ही आकर्षक फुले.