आज आगमन :
By Admin | Updated: September 17, 2015 02:58 IST2015-09-17T02:58:05+5:302015-09-17T02:58:05+5:30
गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात सर्वांच्या आवडत्या गणरायाचे जिल्ह्यात गुरुवारी आगमन होत आहे.

आज आगमन :
आज आगमन : गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात सर्वांच्या आवडत्या गणरायाचे जिल्ह्यात गुरुवारी आगमन होत आहे. गणेशोत्सवाची सर्वत्र धामधूम सुरू असून सार्वजनिक मंडळांसोबतच घरगुती गणेशाच्या स्थापनेसाठी लगबग सुरू झाली आहे. यवतमाळ शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी गणरायाच्या आकर्षक मूर्ती विक्रीसाठी आल्या असून गणरायाला घरी नेण्यासाठी नागरिकांची रीघ लागली आहे.