आर्णीत नाचली दीपाली...
By Admin | Updated: January 23, 2017 01:04 IST2017-01-23T01:04:57+5:302017-01-23T01:04:57+5:30
लहानग्यांच्या कलागुणांची मुक्त उधळण करणारी विदर्भस्तरीय बालनृत्य स्पर्धा

आर्णीत नाचली दीपाली...
आर्णीत नाचली दीपाली... लहानग्यांच्या कलागुणांची मुक्त उधळण करणारी विदर्भस्तरीय बालनृत्य स्पर्धा आर्णी येथे रंगतदार ठरली. यावेळी सिनेअभिनेत्री दीपाली सैय्यदही उपस्थित होती. छोट्यांचे पदलालित्य पाहून दीपालीलाही थिरकण्याचा मोह आवरता आला नाही. विवेकानंद शाळेतर्फे ही स्पर्धा घेण्यात आली.