आले गणराय :
By Admin | Updated: September 6, 2016 02:08 IST2016-09-06T02:08:08+5:302016-09-06T02:08:08+5:30
महाराष्ट्राला वेध लागलेल्या गणेशोत्सवाला सोमवारी उत्साहात प्रारंभ झाला. जिल्ह्यात सार्वजनिक

आले गणराय :
आले गणराय : महाराष्ट्राला वेध लागलेल्या गणेशोत्सवाला सोमवारी उत्साहात प्रारंभ झाला. जिल्ह्यात सार्वजनिक मंडळांनी वाजत गाजत मिरवणूक काढून श्री गजाननाची प्रतिष्ठापना केली. यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बसविलेली ही आकर्षक गणेशमूर्ती.