शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

आजी-आबा शाळेत जाणार, ‘बे एके बे’ पाढाही म्हणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2023 06:12 IST

निरक्षर शोधा, शिकवा ! सर्व जिल्ह्यांमध्ये प्रौढांचे सर्वेक्षण

- अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : देशात अजूनही १८ कोटी लोक निरक्षर आहेत. यात महाराष्ट्राचा वाटा किती, हे शोधून प्रौढ निरक्षरांना साक्षर करण्यात येणार आहे. यासाठी राज्याच्या शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण सुरू आहे. लवकरच प्रौढांसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन साक्षरता वर्ग सुरू केले जाणार आहेत. 

राष्ट्रीय शिक्षण धोरणात पूर्व प्राथमिक शिक्षणाप्रमाणेच प्रौढ शिक्षणासाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार २०२७ पर्यंत देशात असलेले साक्षरतेचे प्रमाण ७२.९८ टक्क्यांवरून शंभर टक्क्यांवर नेण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी एनसीईआरटीमार्फत अभ्यासक्रम आराखडाही निश्चित करण्यात आला आहे. पहिला टप्पा म्हणून प्रत्येक राज्यातील प्रौढ निरक्षरांची गणती सुरू करण्यात आली आहे. 

वर्षातून दोनदा मूल्यमापनसर्वेक्षणानंतर स्वयंसेवक शिक्षकांकडून निरक्षरांना शिकविले जाईल. वर्षातून दोनदा मूल्यमापनही होईल. सरतेशेवटी त्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. या कार्यक्रमासाठी केंद्राने पाच वर्षांसाठी १०३७.९० कोटींची तरतूद केली आहे. त्यातील ४० टक्के वाटा राज्याला उचलावा लागणार आहे. त्यात यंदा पहिल्या वर्षी २३०.६० कोटी खर्च अपेक्षित आहे.पहिल्या गटात १५ ते ३५ वर्षे आणि दुसऱ्या गटात वयाची ३५ वर्षे ओलांडलेल्या निरक्षरांची नोंद घेतली जात आहे. तसेच ही गणना जातनिहाय केली जात आहे. 

काय शिकविणार?n पायाभूत साक्षरता आणि संख्यावाचन. n वित्तीय साक्षरता, डिजिटल साक्षरता, कायदेविषयक जागृती, पर्यावरणविषयक जागृती.n रस्ते वाहतूक साक्षरता, अपघातानंतर प्रथमोपचार, आपत्ती व्यवस्थापन.n मुलांची काळजी, आहार, आरोग्यविषयक जागृती,  योगा, तंबाखूचे दुष्परिणाम आदी.n मतदार ओळखपत्र, आधार कार्ड आदींसारखे अर्ज भरणे; व्यावसायिक कौशल्ये.

टॅग्स :Schoolशाळा