प्रशासनाचा आला गाडा :

By Admin | Updated: May 30, 2015 02:24 IST2015-05-30T02:24:36+5:302015-05-30T02:24:36+5:30

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अतिक्रमण शुक्रवारी काढण्यात आले.

Administrator login: | प्रशासनाचा आला गाडा :

प्रशासनाचा आला गाडा :

 जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अतिक्रमण शुक्रवारी काढण्यात आले. केवळ २० मिनिटात अतिक्रमण काढण्याचा आदेश प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अतिक्रमणग्रस्तांना दिला. त्यामुळे या ठिकाणी व्यवसाय थाटून बसलेल्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

Web Title: Administrator login:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.