शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात पाणी पेटलं; पाण्यासाठी महिलांची वणवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 16:53 IST

40 गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई

यवतमाळ : मे महिन्याच्या मध्यावर जिल्ह्यात पाणीटंचाईचा भडका उडाला आहे. पुसद तालुक्यातील माळपठार परिसरात पाण्यासाठी महिला व नागरिकांना दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. ४० गावांमध्ये तीव्र पाणी समस्या निर्माण झाली आहे. पुसद तालुक्यातील माळपठार परिसराला दरवर्षी पाणीटंचाईचे चटके सोसावे लागतात. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. या परिसरातील हिवळणी, कुंभारी, आपटी, मासळी, पन्हाळा, म्हैसमाळ या भागातील विहिरी कोरड्या पडल्या आहे. काही ठिकाणी टँकरचे पाणी विहिरीत टाकले जाते. ते पाणी उपसण्यासाठी विहिरीवर प्रचंड गर्दी होत आहे. गावांमध्ये पाण्यासाठी भांडणे होत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे.जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईमुळे सध्या २३ टँकर सुरू झाले आहे. माळपठार परिसरातील म्हैसमाळ येथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र टँकर चालकाची मनमानी सुरू असल्याने महिलांना रात्री-अपरात्री पाणी भरावे लागत आहे. या गावात दररोज दोन टँकर येतात. त्यापैकी एक दिवसा तर दुसरा टँकर रात्री येतो. पन्हाळा येथील विहिरी कोरड्या पडल्या. कुंभारी येथील विहिरी आटल्याने नागरिकांना कूपनलिकेचे फ्लोराईडयुक्त पाणी प्यावे करावे लागत आहे. या परिसरातील ४० गावांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईYavatmalयवतमाळ