मारहाणीचा निषेध...
By Admin | Updated: March 25, 2017 00:16 IST2017-03-25T00:16:08+5:302017-03-25T00:16:08+5:30
डॉक्टरांना होत असलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शासकीय रुग्णालयातील आंतरवासिता डॉक्टर आणि कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी .....

मारहाणीचा निषेध...
मारहाणीचा निषेध... डॉक्टरांना होत असलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शासकीय रुग्णालयातील आंतरवासिता डॉक्टर आणि कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शहरातून कँडल मार्च काढला. मेडिकल चौकात मेणबत्त्या पेटवून या डॉक्टरांनी निषेध नोंदविला.