शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

‘९२ डीबी’चा अद्यापही वावर आहे काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 11:56 PM

खाकी वर्दीत लुटमार करून जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्या वादग्रस्त ‘९२ डीबी’च्या सदस्यांचा अद्यापही अवधूतवाडी पोलीस ठाण्यात वावर आहे काय? अशी विचारणा जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी बुधवारी केली.

ठळक मुद्देएसपींकडून विचारणा : अवधूतवाडीचे निरीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खाकी वर्दीत लुटमार करून जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्या वादग्रस्त ‘९२ डीबी’च्या सदस्यांचा अद्यापही अवधूतवाडी पोलीस ठाण्यात वावर आहे काय? अशी विचारणा जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी बुधवारी केली.अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे वार्षिक निरीक्षण बुधवारी करण्यात आले. त्यासाठी एसपी राज कुमार सकाळी ११ पासून दुपारी ३.३० पर्यंत या ठाण्यात होते. तेथे जाताच त्यांना ‘९२डीबी’च्या कारनाम्यांचे अचानक स्मरण झाले व या डीबीचा पूर्वीप्रमाणे अजूनही अवधूतवाडी ठाण्यात वावर तर नाही याची खातरजमा एसपींनी तेथील ठाणेदारांकडून करुन घेतली. या ‘९२डीबी’ने कुरिअरची एक कोटी ७० लाखांची रोकड लुटल्याची चर्चा आहे. रेकॉर्डवर ती चार ते पाच लाख रुपये नोंदविली गेली. त्यानंतर एका पॉश फार्म हाऊसवर हायप्रोफाईल धाड मॅनेज करून ३० लाख उकळले. पहिल्या कारनाम्यात रेकॉर्डवर आलेल्या पोलिसाचा निलंबन काळात अवधूतवाडीत खुलेआम वावर होता.पॉश फार्म हाऊस प्रकरणात ‘९२डीबी’च्या तीन सदस्यांना निलंबित करण्यात आले. यातील एकाला यापूर्वी वाटमारीत निलंबित करण्यात आले होते. त्यानंतरही त्याचा अवधूतवाडीत वावर होता.