शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

सरपंच आरक्षण सोडत ३ व ५ एप्रिलला

By admin | Updated: April 1, 2015 02:05 IST

जिल्ह्यात होऊ घातलेल्या ५६६ ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंचपदाचे आरक्षण ३ आणि ५ एप्रिल रोजी जाहीर होणार आहे.

यवतमाळ : जिल्ह्यात होऊ घातलेल्या ५६६ ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंचपदाचे आरक्षण ३ आणि ५ एप्रिल रोजी जाहीर होणार आहे. यामधील २८३ जागा महिलांसाठी आरक्षित राहणार आहे. पुरूष गटातील सरपंचपदाचे आरक्षण तहसीलमध्ये तर महिलांचे आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात जाहीर होणार आहे.ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला असून मंगळवारपासून नामांकन आर्ज दाखल करण्याला प्रारंभ झाला आहे. या स्थितीत सरपंचपदाचे आरक्षण काय असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. त्यावर निवडणुकीची रणनिती आखली जाते. उमेदवारी ठरविली जाते. त्यामुळे ३ आणि ५ एप्रिल रोजी जाहीर आरक्षण सोडतीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे. पुरूष गटाचे आरक्षण ३ एप्रिलला तहसीलमध्ये जाहीर केले जाणार आहे. सकाळी १० पासून सोडतीला तालुकास्तरावर प्रारंभ होणार आहे. जिल्ह्यातील सरपंचपदाच्या एकूण जागांपैकी अर्ध्या जागा महिलांसाठी राखीव आहेत. महिला सरपंचपदाचे आरक्षण ५ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात जाहीर होणार आहे. या आरक्षणानंतरच ग्रामपंचायत निवडणुकीला खरा रंग चढणार आहे. (शहर वार्ताहर)