शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात चोरीतील ३५ मोटरसायकली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 17:38 IST

चौघांना अटक : दोन राज्यात गुन्हे, विदर्भ-मराठवाड्यात सर्वाधिक

यवतमाळ : महाराष्ट्र व तेलंगाणात मोटरसायकली चोरी करणाऱ्या एका टोळीचा यवतमाळपोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील विधीसंघर्षग्रस्त बालकासह तिघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून तब्बल ३५ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत येथे ही माहिती दिली.

शामराव उर्फ शाम वसंता ढगे (२४) रा. गंगानगर ता. किनवट जि. नांदेड, सैय्यद फिरोज सैय्यद नुसरत अली (२१) रा. शास्त्रीनगर आर्णी, अब्दुल कादर मोहमंद ईक्बाल धारीवाला (३२) रा. शास्त्रीनगर आर्णी जि. यवतमाळ अशी आरोपींची नावे आहेत. याशिवाय एका विधीसंघर्षग्रस्त बालकालाही अटक करण्यात आली आहे. या टोळीने तेलंगणातील अदिलाबाद तसेच  नांदेड, परभणी, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातून दुचाकी वाहनांची चोरी केली. यातील शामराव ढगे हा तेलंगणापोलिसांना अनेक गुन्ह्यात हवा आहे. या टोळीत प्रथम चोरी करणारे आणि दुचाकी विकणारे यांना अटक केली. 

आर्णीतील माहुर मार्गावर चोरीच्या दुचाकी विक्रीचा व्यवहार होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून सापळा रचून दोघांना दुचाकीसह अटक करण्यात आली. तपासात त्यांनी विकण्यासाठी आणलेली दुचाकी २०१५ मध्ये आर्णीतच विकल्याचे सांगितले. त्यांनी यावेळी अनेक गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्या कबुलीवरून विविध ठिकाणी ३५ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. हे आरोपी तेलंगणा, नांदेड, परभणी पोलिसांनाही हवे असून तशी मागणी त्यांनी नोंदविल्याचे एम. राज कुमार यांनी सांगितले. 

पाच हजारात खरेदी, २० हजारात विक्रीबाजारपेठेत, शासकीय कार्यालयात उभी असलेल्या दुचाकीचे अगदी काही मिनिटातच लॉक तोडण्यात श्याम ढगे तरबेज आहे. तर त्याचा अल्पवयीन साथीदार हा मास्टर चाबीचा वापर करून दुचाकी लंपास करीत होता. ही दुचाकी आर्णीतील सैय्यद फिरोज व अब्दूल कादर यांच्या माध्यमातून विकण्यात येत होती. चोरट्यांकडून दोन ते पाच हजारात घेतलेली दुचाकी १० ते २० हजारात विकत असल्याची कबुली चोरट्यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळMaharashtraमहाराष्ट्रTelanganaतेलंगणाPoliceपोलिस