शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

३० लाख वृक्षांची लागवड

By admin | Updated: June 30, 2017 01:59 IST

राज्य शासनाच्या वन विभागाने ‘एकच लक्ष चार कोटी वृक्ष’ ही योजना हाती घेतली.

 ११२ रोपवाटीका : जिल्ह्यात एक कोटी वृक्षांची होणार निर्मितीलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाच्या वन विभागाने ‘एकच लक्ष चार कोटी वृक्ष’ ही योजना हाती घेतली. या योजनेतून एकट्या यवतमाळ जिल्ह्यात ३० लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. ‘रोप आपल्या दारी’ योजनेतून शेतकऱ्यांच्या घरापर्यंत अनुदानावर वृक्ष वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सचिन्द्र प्रताप सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.वन विभागासोबतच शासनाचे विविध ३२ विभाग तसेच समाजसेवी संघटना, शाळा व महाविद्यालय आदी सर्व मिळून ही महत्वाकांक्षी मोहीम राबविणार आहेत. सात दिवसात ३० लक्ष वृक्षांची लागवड करण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या वृक्षांच्या निर्मितीसाठी ११२ रोपवाटीका तयार करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी एक कोटी वृक्षांची निर्र्मिती कण्यात आली आहे. यामुळे आठ ते दहा हजार महिलांना रोजगार मिळाल्याचीही माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली.जिल्ह्यातील चार हजार ४३ ठिकाणी ३१ लाख ५६ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. सॅटेलाईट आणि अद्यावत यंत्रणेच्या मदतीने यावर वॉच ठेवला जाणार आहे. माय प्लॅन्ट अ‍ॅपवर याची माहिती नोंदविली जाणार आहे. नवीन तंत्राच्या आधारे ही लागवड करण्यात येऊन या वृक्षांचे संगोपन व संवर्धनसुद्धा नियमितपणे करण्यात येणार प्रत्येक रोपट्याने मोठ्या वृक्षात रुपांतर झाले पाहिजे, ही या मागील शासनाची भूमिका असल्याचे यातून दिसून येते. वनकर्मचाऱ्यांना तीनशे गावे दत्तक दिले जाणार आहेत. यासोबतच एका कर्मचाऱ्याला ५०० वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट दिले जाणार आहे. या दृष्टीने संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. असे वनविभागाच्या वतीने यावेळी स्पष्ट करण्यात आले. यासोबतच वृक्ष लावण्यास इच्छुक असणाऱ्या नागरिकांना ५० टक्के अनुदानावर वृक्ष मिळणार आहे. ‘रोप आपल्या दारी’ ही योजना प्रामाणिकपणे राबविल्या जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला सीसीएफ् जी. एस. चव्हान आणि एसीएफ् गिरजा देसाई यांच्यासह वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.