शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

कामगारांच्या उपोषणाचा १६ वा दिवस

By admin | Updated: April 1, 2015 02:03 IST

विविध मागण्यांसाठी यवतमाळ पालिकेतील सफाई कामगारांनी सुरू केलेल्या उपोषणाचा मंगळवारी १६ वा दिवस उजाडला आहे.

यवतमाळ : विविध मागण्यांसाठी यवतमाळ पालिकेतील सफाई कामगारांनी सुरू केलेल्या उपोषणाचा मंगळवारी १६ वा दिवस उजाडला आहे. संत गाडगेबाबा नगरपरिषद अस्थाई कामगार विकास संघटनेच्या पुढाकारात २३६ कामगारांनी हे आंदोलन सुरू केले आहे. किमान वेतन कायद्यानुसार दररोज ३०० रुपये मजूरी मिळावी, भविष्य निर्वाह निधीच्या रकमेचा भरणा करावा या व इतर मागण्या उपोषणकर्त्यांच्या आहे. या पालिकेच्या सफाईचा कंत्राट तीन कोटी ४७ लाख रुपयांचा देण्यात आला आहे. कार्यरत २३६ कामगारांना किमान ३०० रुपये रोज देवूनही कंत्राटदाराला वार्षिक एक कोटी रुपये मिळतात. परंतु नगरपरिषद या कंत्राटदारावर कारवाई करत नाही. कंत्राट घेणारा व्यक्ती पालिकेच्या आस्थापनेवर सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. एवढेच नव्हे तर आंदोलन सुरू असताना कंत्राट देण्यात आला. हा कामगारांवरील मोठा अन्याय असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. दररोज १२० रुपये मिळत असल्याने सफाई कामगारांना आपल्या कुटुंबाचा खर्च भागविताना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. पाल्यांचे शिक्षण, आरोग्य याविषयावर होणाऱ्या खर्चातून जवळ काहीही रक्कम शिल्लक राहात नाही. अशाही परिस्थितीत नाईलाजाने काम करावे लागत आहे. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. (वार्ताहर)