१५0 वर्षांचा वृक्ष कोसळला :
By Admin | Updated: April 6, 2016 02:36 IST2016-04-06T02:36:17+5:302016-04-06T02:36:17+5:30
झरी तालुक्यातील मुकुटबन येथील पाटण रस्त्याच्या कडेला व तलावाजवळ असलेला १५0 वर्षांचा पाकळ वृक्ष मंगळवारी कोसळला.

१५0 वर्षांचा वृक्ष कोसळला :
१५0 वर्षांचा वृक्ष कोसळला : झरी तालुक्यातील मुकुटबन येथील पाटण रस्त्याच्या कडेला व तलावाजवळ असलेला १५0 वर्षांचा पाकळ वृक्ष मंगळवारी कोसळला. हा वृक्ष लगतच्या एका मंदिरावर कोसळला. मात्र यात कोणतीही हानी झाली नाही. तथापि जुना वृक्ष कोसळल्याने नागरिकांनी अनेकांनी हळहळ व्यक्त केली.