शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या आॅटोरिक्षाला ट्रॅव्हल्सची धडक, १४ विद्यार्थी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 22:12 IST

भरधाव ट्रॅव्हल्सने आॅटोरिक्षाला दिलेल्या धडकेत आॅटोचालकासह १४ विद्यार्थी जखमी झाले. ही घटना यवतमाळ-दारव्हा मार्गावर लाडखेड बसस्थानकाजवळ शनिवारी सकाळी घडली.

ठळक मुद्देदोघे गंभीर : लाडखेड येथे सुसाट वेगाने घडला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भरधाव ट्रॅव्हल्सने आॅटोरिक्षाला दिलेल्या धडकेत आॅटोचालकासह १४ विद्यार्थी जखमी झाले. ही घटना यवतमाळ-दारव्हा मार्गावर लाडखेड बसस्थानकाजवळ शनिवारी सकाळी घडली.पुणे येथून येणारी ट्रॅव्हल्स भरधाव चंद्रपूरकडे जात होती. याचवेळी बानायत (ता. दारव्हा) येथून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा आॅटोरिक्षा लाडखेडकडे जात होता. लाडखेड बसस्थानकाजवळील पुलाजवळ ट्रॅव्हल्सने आॅटोरिक्षाला धडक दिली. या अपघातात १३ विद्यार्थी आणि आॅटोचालक, असे १४ जण जखमी झाले. दोन विद्यार्थी गंभीर जखमी आहे. सर्व जखमींना यवतमाळ येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. आॅटोरिक्षा चालक सुभाष ठाकरे (३८) रा. जांभोरा जखमी असून त्यांचा मुलगा पूर्वेश सुभाष ठाकरे व स्वप्नील शिरसाट हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी आहेत.या अपघातामध्ये अर्पित ठाकरे (८), पायल विष्णू इंगोले (१५), अमृता ज्ञानेश्वर चतुरकार (१३), भाग्यश्री दीपक सिडाम (१४), भावेश ज्ञानेश्वर चतुरकर (९), पायल सुभाष आंबेकर (१३), ऋषिकेश किशोर साठे (९) ढवळसर, दर्शना चतुरकर, सपना वसंत आंबेकर (१६), सुभाष अांबेकर (५), प्रवणी देवराव चतुरकर सर्व रा. बानायत यांचा यामध्ये समवेश आहे. यातील सपना आंबेकर आणि स्वप्नील शिरसाट यांना नागपूर येथे हलविण्यात आले. शेळ्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Accidentअपघात