शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

WWE चॅम्पियन ब्रॉक लेसनरला ICCकडून वर्ल्ड कप तिकीट ऑफर; धोनीवरील ट्विटची घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 15:58 IST

WWE आणि क्रिकेट पुन्हा एकदा एकत्र येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

मुंबई : WWE आणि क्रिकेट पुन्हा एकदा एकत्र येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. WWE चॅम्पियन ब्रॉक लेसनरचा मॅनेजर पॉल हेयमॅनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ट्विटवर प्रतिक्रिया नोंदवली. ऑस्ट्रेलियातील वन डे मालिकेतील भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या कॅप्टन कूल धोनीचे कौतुक करणारे ते ट्विटर होते. त्यावर हेयमॅनने प्रतिक्रिया नोंदवली. त्याची दखल घेत आयसीसीने हेयमॅन आणि लेसनर यांना चक्क वर्ल्ड कप तिकीट ऑफर केले. लेसनरचा मॅनेजर हेयमॅनने त्यावर मत नोंदवले की," #EatSleepConquerRepeat या माझ्या यशस्वी मंत्राचा वापर करून आयसीसीने महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीचे चांगले प्रमोशन केले आहे. त्याची रॉयल्टी त्यांनी मला द्यायला हवी आणि ती रोख, चेक, स्टॉक्स आदी कोणत्याही स्वरूपात दिली तरी चालेल." यानंतर क्रिकेट वर्ल्ड कप ट्विटर हँडलने हेयमॅनसह ब्रॉक लेसनरला इंग्लंडमध्ये होणाऱ्या 2019च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे तिकीट ऑफर केले. मात्र हेयमॅनचा काही वेगळा प्लान आहे.  तो म्हणतो," WWE युनिव्हर्सल चॅम्पियनला वर्ल्ड कप स्पर्धेचा जागतिक स्तरावर प्रचार वाढवण्याच्या तुमच्या प्रयत्नांना दाद देतो. तेथे येण्यासाठी तुम्ही आम्हाला आठ अंकी रक्कम द्याल अशी अपेक्षा."

टॅग्स :WWEडब्लू डब्लू ईICCआयसीसीMS Dhoniमहेंद्रसिंह धोनी