'बिग बॉस मराठी ३' सिझनच्या आजच्या भागात घरामध्ये दोन्ही ग्रुपमध्ये फूट निर्माण झाली आहे, तर 'फॅमिली विक'साठी नवीन राडे असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. पण बिग बॉसच्या घरात असे चित्र का बघायला मिळत आहे? त्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल ...