अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील पठारभागाला घारगाव, अकलापूर, साकूर परिसराला वरदान ठरणारी मुळा नदी तुडुंब भरून वाहू लागली. शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त होत असून ठिकठिकाणी नदी लगतच्या शेतकऱ्यांनी आज ढोल-ताशांच्या गजरात पाण्याचे पूजन केले.