शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Vastu Tips: तुम्हीही घरातील दरवाजावर लावलीय का ही वस्तू? लगेच हटवा, अन्यथा दुःखी राहील घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 16:55 IST

Vastu Tips: घरामध्ये घड्याळ योग्य ठिकाणी लावलेले असणे आवश्यक आहे. अन्यथा वाईट काळ सुरू होण्यास  वेळ लागणार नाही. चुकीच्या ठिकाणी लावलेले घड्याळ वास्तूदोष निर्माण करते.

घरामध्ये घड्याळ योग्य ठिकाणी लावलेले असणे आवश्यक आहे. अन्यथा वाईट काळ सुरू होण्यास  वेळ लागणार नाही. चुकीच्या ठिकाणी लावलेले घड्याळ वास्तूदोष निर्माण करते. त्यामुळे घरात नकारात्मकता वाढते. तसेच अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे वास्तूशास्त्रामध्ये घड्याळ लावण्यासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. त्यांचं अवश्य पालन केलं पाहिजे. विशेषकरून दरवाजावर घड्याळ लावण्याची चूक खूप महागात पडू शकते.

वास्तूशास्त्रानुसार कधीही घरातील मुख्य दरवाजा किंवा कुठल्याही दरवाजावर घड्याळ लावता कामा नये. मुख्य दरवाजावर घड्याळ लावल्याने घरात नकारात्मकता येते. घरामध्ये कुठल्याही दरवाजावर घड्याळ लावलेले असल्यास त्याच्याखालून जाणाऱ्या व्यक्तीवर नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे कधीही दरवाजावर घड्याळ लावता कामा नये.

भिंतीवर घड्याळ लावण्यासाठीचे नियम

- भिंतीवर घड्याळ हे उत्तर पूर्व दिशेला लावणे सर्वात शुभ असते. पूर्व आणि उत्तर दिशेला सकारात्मक उर्जेचा भंडार असतो. अशा दिशेला घड्याळ लावल्याने घरात सकारात्मकता येते. तसेच कुटुंबातील व्यक्तींची उन्नती होते. धनलाभ होतो.- कधीही दक्षिण दिशेला घड्याळ लावता कामा नये. असं केल्याने घर कार्यालयात नकारात्मक ऊर्जा वाढते. दक्षिण दिशा ही यमाची दिशा समजली जाते. दक्षिण दिशेला घड्याळ लावल्याने कुटुंबातील सदस्यांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होतो .- तसेच घरात बंद पडलेले घड्याळ कधीही ठेवता कामा नये. खराब बंद पडलेले घड्याळ हे घरात गरिबी घेऊन येते. प्रगती थांबते. वित्तहानी होते.

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्रHomeसुंदर गृहनियोजन