वास्तुशास्त्र असो नाहीतर मानसशास्त्र, धर्म शास्त्र असो नाहीतर आयुर्वेदशास्त्र सगळीकडे ताणतणावावर मात करण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जा, असेच सुचवले जाते. सर्व शास्त्रांपेक्षा निसर्ग वरचढ आहे हे नक्की. परंतु आजच्या काळात वेळेअभावी आपल्याला निसर्गा ...
Gudi Padwa 2021: हिंदू धर्मात प्रतिकांना अतिशय महत्त्व आहे. पूजेत किंवा शुभ प्रसंगी तसेच आपल्या दैनंदिन जीवनातही त्यांचा वापर केला जातो. शंख, स्वस्तिक, गोपद्म, कमळ इ चिन्हे शुभ मानली जातात. वास्तुशास्त्र देखील या चिन्हांचा पुरस्कार करते. घरातील अरिष् ...
हिंदू धर्मात मोरपिसाला अतिशय महत्त्व आहे. मोरपीस केवळ भगवान श्रीकृष्णालाच नाही, तर माता सरस्वती, इंद्रदेव, कार्तिकेय आणि गणपती बाप्पालाही अतिशय प्रिय आहे. ...
ज्या घरत सतत भांडणे होतात, नकारात्मक चर्चा होते, लोकांना नावे ठेवली जातात, त्या घरात नकारात्मक स्पंदने असतात. अशा वास्तूत आपल्याला जावेसेही वाटत नाही. यासाठी आपणही आपल्या घरात सकारात्मक स्पंदने निर्माण करण्यासाठी अपशब्द टाळले पाहिजेत. ...
मीठ हा आपल्या जेवणाचा आणि जिवनाचा अविभाज्य भाग आहे. मीठ जास्त असेल, तर पदार्थ खारट आणि नसेल तर पदार्थ अळणी होतो. म्हणून त्याचे प्रमाण संतुलित असावे लागते. जिवनातही प्रत्येक गोष्टीचा वापर मीठासारखा संतुलित प्रमाणात करावा लागतो. मिठाला केवळ अन्नशास्त्र ...