कर्ज घेण्याची वेळ आपल्यावर यावी असे कोणालाच वाटत नाही. परंतु मनुष्य परिस्थितीमुळे हवालदिल होतो. कर्ज घेतो. परंतु आर्थिक अडचणींमुळे कर्जाच्या चक्रव्यूहात अडकून जातो. कर्ज मुक्तीत हातभार लागावा म्हणून वास्तूशास्त्राने काही उपाय सुचवले आहेत. ...
अजाणतेपणी आपल्याकडून देव्हाऱ्याची जागा चुकते आणि आपल्याला पूजेचा, देवदर्शनाचा आनंद मिळत नाही किंवा समाधान लाभत नाही. यासाठी फार बदल अपेक्षित नाहीत, फक्त दिशाबदल अपेक्षित आहे. ...
ज्योतिषशास्त्रानुसार घरात बंद गोष्टींचे असणे अशुभ मानले जाते. पूर्वी अशा बंद पडलेल्या गोष्टींसाठी एक खोली असे. तिला आपण 'अडगळी'ची खोली म्हणत असू. परंतु, वास्तूमध्ये वापरात नसलेले अडगळीचे सामान ठेवूच नये, असा वास्तुशास्त्राचा आग्रह असतो. त्या वस्तूंचा ...
श्री दुर्गा सप्तशती पैकी हा असाच एक पाठ आहे , ज्याद्वारे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. हा पाठ घेतल्यानंतर आपल्याला इतर कोणत्याही पाठाची आवश्यकता नाही. ...
आपली संपूर्ण दिनचर्या घड्याळाच्या काट्यांवर अवलंबून असते. आपल्या कामाचे नियोजन घड्याळावर ठरते. कोणते काम किती वेगाने करायचे, कोणते काम आधी व कोणते नंतर करायचे हेखील घड्याळावर ठरते. कोणाला वेळ देणे असो नाहीतर कोणाची वेळ पाळणे असो, आपल्या दृष्टीक्षेपात ...