ज्योतिषशास्त्रानुसार घरात बंद गोष्टींचे असणे अशुभ मानले जाते. पूर्वी अशा बंद पडलेल्या गोष्टींसाठी एक खोली असे. तिला आपण 'अडगळी'ची खोली म्हणत असू. परंतु, वास्तूमध्ये वापरात नसलेले अडगळीचे सामान ठेवूच नये, असा वास्तुशास्त्राचा आग्रह असतो. त्या वस्तूंचा ...
कर्ज घेण्याची वेळ आपल्यावर यावी असे कोणालाच वाटत नाही. परंतु मनुष्य परिस्थितीमुळे हवालदिल होतो. कर्ज घेतो. परंतु आर्थिक अडचणींमुळे कर्जाच्या चक्रव्यूहात अडकून जातो. कर्ज मुक्तीत हातभार लागावा म्हणून वास्तूशास्त्राने काही उपाय सुचवले आहेत. ...
घराच्या मुख्य दरवाजावर गणेशाची मूर्ती, शुभ लाभ लिहिल्याने आणि स्वस्तिक काढल्याने शुभफळ प्राप्त होते. घराचा मुख्य दरवाजा महत्त्वाचा असतो. घरातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा दरवाजातून आत येतात. सकारात्मक लहरींनी घरातील वातावरण आनंदित राहते, परंतु घरा ...
विवाहेच्छुक मुला-मुलींच्या लग्नात विनाकारण उशीर होत आहे किंवा वारंवार नात्यात वितुष्ट येत आहे, असे वाटत असेल तर वास्तुशास्त्रातील काही उपाय करून बघा. त्याच्या प्रभावाने मंगल कार्यातील विघ्ने दूर होतील आणि घरातील वातावरण आनंदी राहील. ...
प्रत्येकाला आता नवीन वर्षाचे वेध लागले आहेत. २०२०-२१ अनेक संमिश्र घटनांनी युक्त होते. आता त्याची पडछायासुद्धा नवीन वर्षावर नको, अशीच प्रत्येकाची इच्छा आहे. आजारांना, विषाणूंना, देशाच्या शत्रूला देशाबाहेर थोपवण्यासाठी सरकारी यंत्रणा कार्यरत आहे. आपणही ...
तुमच्या घरात सुख-शांती राहावी असे वाटत असेल तर घरात काही वस्तू कधीही आणू नका. अशा गोष्टी आणल्याने कौटुंबिक त्रास तर वाढतोच पण तुम्ही दारिद्रयातही लोटले जाऊ शकता. ...