ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Vastu Shastra : फेंगशुईनुसार मनी प्लांट हे वैभव देणारे रोप, पण काही जण तिची वेल चोरून आपल्याकडे लावतात. वास्तुशास्त्राने त्याला दुजोरा दिला आहे की नाही ते जाणून घेऊ! ...
Vastu Shastra: दररोज तुळशीची पूजा करणाऱ्या व्यक्तीला धन, सुख आणि समृद्धी प्राप्त होते. आरोग्य चांगले राहते. म्हणून दिवसातले काही क्षण तुळशीच्या सान्निध्यात काढावेत. ...
Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार गोकर्णीची वेल जितक्या वेगाने वाढेल तितक्या वेगाने घरातील सदस्यांची वेगाने प्रगती होते आणि धनसंपत्ती वाढते. जाणून घेऊया त्याविषयी अधिक माहिती! ...
उंटाची जोडी घरात ठेवल्यामुळे प्रगती होते आणि कामात यश मिळण्याची शक्यता निर्माण होते. उंट हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही अथक परिश्रम करणारा प्राणी मानला (Camel Vastu Tips) जातो. ...
Vastu Shastra : कृत्रिम फुलांनी घराची सजावट करण्याचा ट्रेंड वाढत आहे. आर्टिफिशियल फुले दिसायला आकर्षक असली तरी वास्तूच्या दृष्टीने ती फायदेशीर असतात की नाही ते जाणून घ्या... ...
Vastu Shastra: हिंदू धर्मात अशा काही पवित्र गोष्टी आहेत, ज्यांचा योग्य वापर केल्याने आणि त्या योग्य दिशेने ठेवल्याने माणसाला समृद्धी, संतती आणि आरोग्य लाभ होतात. या लेखात जाणून घेऊया कामधेनूची अर्थात गायीची मूर्ती ठेवण्याचे लाभ! ...