शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

युवा माहिती दूत’ करणार शासकीय योजनांचा जागर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 15:08 IST

वाशिम :  युनिसेफच्या सहयोगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली असून,  शासनाच्या कल्याणकारी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे काम केले जाणार आहे.

ठळक मुद्देया अभियानाच्या माध्यमातून महाविद्यालयीन युवक-युवतींना ‘युवा माहिती दूत’ म्हणून संधी उपबल्ध झाली आहे.सर्वसामान्य नागरिकांसाठी या उपक्रमामुळे मोठी मदत होणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  युनिसेफच्या सहयोगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली असून,  शासनाच्या कल्याणकारी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे काम केले जाणार आहे.‘युवा माहिती दूत’ या उपक्रमामुळे महाविद्यालयीन युवकांना समाजातील गरजू, वंचित लोकांपर्यंत जावून त्यांच्यापर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहचविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या उपक्रमामुळे गरजू व पात्र लाभार्थ्यांला शासनच्या कल्याणकारी योजनांची अचूक माहिती तसेच त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे, लागेल याविषयी मार्गदर्शन मिळणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांसाठी या उपक्रमामुळे मोठी मदत होणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून महाविद्यालयीन युवक-युवतींना ‘युवा माहिती दूत’ म्हणून संधी उपबल्ध झाली आहे. या युवक-युवतींसाठी एक अ‍ॅप तयार करण्यात आले असून त्यात शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती आहे.  या अ‍ॅपचा वापर करुन हे युवा माहिती दूत गावागावात नागरिकांपर्यंत पोहचणार आहे. नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देणे तसेच त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यासोबतच अर्ज कुठे व कसा करायचा याविषयी मदत करुन युवा माहिती दूत प्रत्येकी ५० कुटुंबापर्यंत शासकीय योजनांची माहिती व लाभ देतील. त्यानंतर युवा माहिती दूतांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थीgovernment schemeसरकारी योजना