शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा ते अमरावती मार्गावर अपघातात दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 17:24 IST

कारंजा लाड :  रोही आडवा आल्याने दुचाकीला अपघात होवून त्यात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान कारंजा ते अमरावती मार्गावरील वाल्हई फाट्यानजीक घडली. 

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड :  रोही आडवा आल्याने दुचाकीला अपघात होवून त्यात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान कारंजा ते अमरावती मार्गावरील वाल्हई फाट्यानजीक घडली. मालेगाव तालुक्यातील वाल्हई येथील बन्सीराम राठोड (५०) वर्ष हे आपल्या एम.एच.३७, ९५५६ क्रमांकाच्या दुचाकीने मुर्तिजापुरकडे जात असतांना अचानक रोही आडवा आल्याने दुचाकीला अपघात झाला. यामध्ये बन्सीराम राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. मृतक बन्सीराम राठोड हे बिबे विकण्याचा व्यवसाय करीत होते. त्यामुळे ते बिबे घेवून मुर्तिजापुर येथे बाजारात जात असतांना हा अपघात घडल्याचे घटनास्थळावरील उपस्थितांकडून सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बंडु चेतुरकर हे रूग्णवाहिका घेवून घटनास्थळी पोहचले. राठोड यांना कारंजा उपजिल्हा रूग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी कारंजा शहर पोलीसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात