शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 15:31 IST

पैसे न देण्याचा राग मनात ठेउुन आरोपीने अमोल शिंदे च्या डोक्यावर काठीने मारहान केली.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा : दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून झालेल्या भांडणाचे रुपांतर मारहणीत होवून यामध्ये जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली.कांरजा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खेर्डा बु. येथील नंदु आठवले याला दारू पिण्याचे व्यसन होते. तसेच दारू पिण्यासाठी तो कुणालाही पैसे मागायचा. अशातच गुरूवारी ७ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान आरोपीने मुंबई येथे नोकरीला असलेल्या व खेर्डा येथील रहिवासी  अमोल शिंदे यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. पैसे न देण्याचा राग मनात ठेउुन आरोपीने अमोल शिंदे च्या डोक्यावर काठीने मारहान केली. त्यात अमोल शिंदे गंभीर जखमी झाला व रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनेची माहिती कुटुंबियांना मिळताच कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेउुन मृतक अमोलला उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. परंतु जखमीची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला अकोला येथील सर्वोपचार केंद्रात नेण्याचा सल्ला उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. त्यानुसार,  अमोल शिंदेला  रात्री साडे ११ वाजता उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार केंद्रात दाखल केले; परंतू उपचारा दरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला. दरम्यान कारंजा ग्रामीण पोलीसांनी आरोपी नंदु आठवले याला ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारीKaranjaकारंजा