शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

चुकीचे देयक; शेतकरी संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 15:57 IST

शिरपुर जैन (वाशिम) - थकित विजबिलापोटी वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून करण्यात  येत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपुर जैन (वाशिम) - थकित विजबिलापोटी वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून करण्यात  येत आहे. दुसरीकडे महावितरणकडून देण्यात येणाºया वीज देयकांत प्रचंड चुका असून, अव्वाच्या सव्वा देयक आकारले जात असल्याचा आरोप करीत देयकांतील चुकांची दुरूस्ती करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्यासह पदाधिकारी महावितरणच्या शिरपूर शाखा कार्यालयावर शुक्रवारी धडकले.महावितरणकडून घरगुती वीज ग्राहकांना देण्यात येणाºया देयकांत मोठ्या  प्रमाणात चुका असून काही ग्राहकांना वापरापेक्षा अधिक प्रमाणात विज देयक  आकारणी करण्यात आले तर काही वीजग्राहकांना पूर्वीचेच भरलेले विज देयक  पूर्ण लागून आल्याने ग्राहकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यातच महावितरणकडून मागील दोन दिवसांपासून थकित देयक वसूल करण्यासाठी वीज जोडणी खंडित करण्याची मोहिम जोरात सुरू आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी चुकीच्या बिलाबाबत तसेच पुन्हा लागून येणाºया देयकाबाबत शिरपूर येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता अर्जुन जाधव यांच्याशी चर्चा केली. चुकीचे देयक ग्राहकांना देऊ नये असे ठणकावून सांगितले. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना चुकीच्या पद्धतीने वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा स्वत: खांबावर जोडून देईल असा इशारा दिला.दरम्यान, कनिष्ठ अभियंता जाधव म्हणाले की, थकित घरगुती वीज देयक बाकी असलेल्या ग्राहकांकडून वीज देयकाची  वसुली करण्याची मोहिम महावितरणकडून सुरू आहे. ज्या ग्राहकांकडे थकीत देयक आहे व ते भरण्यास टाळाटाळ करणाºया ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. आणि ही कारवाई पुढेही सुरूच राहणार आहे. विहित मुदतीनंतर भरल्या गेलेले देयक पुढील महिन्यात लागून येते; मात्र ते कमी करून भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे कनिष्ठ अभियंता जाधव यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैनmahavitaranमहावितरण