शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

कार्यशाळेतून दिला महिला सक्षमीकरणावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 17:37 IST

वाशिम : जिल्हा प्रशासनाच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी स्थानिक नियोजन भवनात आयोजित महिला मेळाव्यातून महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा प्रशासनाच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी स्थानिक नियोजन भवनात आयोजित महिला मेळाव्यातून महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला.जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने आयोजित या मेळाव्याला जिल्हा परिषद अध्यक्षा हर्षदा देशमुख, समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त माया केदार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, डॉ. अलका मकासरे, सोनाली ठाकूर, शुभदा नायक, अ‍ॅड. दिपाली सांबर, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता भारद्वाज, विधी अधिकारी राधा नरवलिया, आरोग्य विस्तार अधिकारी कल्पना सावळे यांची उपस्थिती  होती.दीपप्रज्वलन तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, सोनाली ठाकूर, अलका मकासरे, योगिता भारद्वाज यांनी यावेळी महिलांना मार्गदर्शन केले. दुसºया सत्रात अ‍ॅड. दिपाली सांबर, कल्पना सावळे, राधा नरवलिया यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. स्री पुरुष समानता, महिलांचे आरोग्य आणि स्वच्छता, महिला आणि कायदेविषयक बाबीं या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मोरे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमWomen's Day Specialजागतिक महिला दिन