शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

बँकेतील गर्दी नियंत्रणासाठी महिला कर्मचारी सरसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 6:03 PM

Washim News : महिला कर्मचाºयांनी पुढाकार घेत बुधवारी नागरिकांनी एका रांगेत ठेवून गर्दीवर नियंत्रण मिळविले.

मानोरा : बँकांमध्ये होणाºया गर्दीतून कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून धामणी मानोरा येथील ग्रामपंचायत सचिव व तलाठी असलेल्या महिला कर्मचाºयांनी पुढाकार घेत बुधवारी नागरिकांनी एका रांगेत ठेवून गर्दीवर नियंत्रण मिळविले.सध्याच्या कोरोनाकाळातही बँकांमध्ये गर्दी होत आहे. यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याला प्राधान्य दिले जात आहे. बँक प्रशासनातर्फेदेखील गर्दी नियंत्रणासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, नागरीक जुमानत नसल्याने अनेकठिकाणी गर्दी कायम असल्याचे दिसून येते. या प्रकाराला मानोरा तालुक्यातील धामणी मानोरा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा अपवाद ठरत आहे. गर्दीतून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ग्रामपंचायत सचिव मंजूषा राठोड (आडे) व तलाठी वैशाली वानखडे यांनी पुढाकार घेतला. राठोड व वानखडे या महिला कर्मचारी सकाळी ९ वाजताच बँकेसमोर हजर झाल्या आणि गर्दीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पहिल्या दिवशी बँकेसमोर फारशी गर्दी दिसून आली नाही. यापुढेही नागरिकांनी शिस्त पाळून गर्दीतून कोरोना संसर्ग होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मंजूषा राठोड व वैशाली वानखडे यांनी केले.

टॅग्स :Manoraमानोराbankबँक