शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मीटर रिडींग, बील वाटपाचे काम मिळण्यासाठी महिलांचा ‘एल्गार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 15:32 IST

वाशिम : मासिक मीटर रिडींग घेणे व बील वाटपाचे काम मिळण्याकरिता कौशल्य विकास सशक्तीकरण समुहाच्या १५ महिलांनी ‘एल्गार’ पुकारला असून सोमवार, ५ नोव्हेंबरपासून सदर महिला महावितरणच्या वाशिम येथील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मासिक मीटर रिडींग घेणे व बील वाटपाचे काम मिळण्याकरिता कौशल्य विकास सशक्तीकरण समुहाच्या १५ महिलांनी ‘एल्गार’ पुकारला असून सोमवार, ५ नोव्हेंबरपासून सदर महिला महावितरणच्यावाशिम येथील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत. दरम्यान, प्रश्नावर प्रभावी तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार संबंधित महिलांनी बोलून दाखविला.महिला कौशल्य विकास सशक्तीकरण समुहाने यापूर्वी एकवेळ घरगुती वीज वापर करणाºया ग्राहकांच्या विद्यूत मीटरचे रिडींग घेणे व बील वाटपाचे काम केले होते. असे असताना आता २०१८-१९ मध्ये वाशिम उपविभागात सिद्धीविनायक सुशिक्षित बेरोजगार संस्था, चंद्रपूर यांना निविदा देण्यात आली. तसेच शारदा महिला बचतगटाला एका पी.सी.चे काम देण्यात आले. यात हेतुपुरस्सर महिला कौशल्य विकास सशक्तीकरण समुहाला डावलण्यात आल्याचा आरोप करून याविरोधात संबंधित समुहाच्या महिलांनी ५ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण अंगिकारले आहे. आंदोलनात गुरू लक्ष्मण चंद्रशेखर यांच्यासह शारदा भोसले, वर्षा जाधव, लक्ष्मी भालेराव, वंदना राऊत, संध्या इंगळे, रेखा वानखडे, प्रमिला खुळे, अंजली गायकवाड, राजश्री गायकवाड, पंचशिला कंकाळ, मिनाक्षी गवई, रजिया सैय्यद, रुबीना चाँदखाँ पठाण, कल्पना कंकाळ, छाया राऊत आदींनी सहभाग नोंदविला आहे.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलनmahavitaranमहावितरण