शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकराच्या हल्ल्यात महिला गंंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 18:08 IST

तूर जमा करीत असताना अचानक रानडुकर आले आणि  वंदना विजय खोडके या शेतमजुर महिलेवर हल्ला चढविला.

रिसोड : शेतात काम करीत असताना रानडुकराने अचानक केलेल्या हल्ल्यात महिला शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना रिसोडपासून काही अंतरावर असलेल्या शेगाव खोडके शेतशिवारात १ मार्च रोजी दुपारी घडली. सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके येथील काही शेतमजूर महिला शेतात तूर जमा करण्यासाठी गेल्या होत्या. तूर जमा करीत असताना अचानक रानडुकर आले आणि  वंदना विजय खोडके या शेतमजुर महिलेवर हल्ला चढविला. अचानक चढविलेल्या या हल्ल्यामुळे शेतमजूरांमध्ये एकच धावपळ सुरू झाली. वंदना खोडके यांच्या उजव्या पायाला जबर चावा घेऊन गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत वंदना खोडके यांना रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले. रिसोड ग्रामीण रुग्णालयात रॅबीज इंजेक्शन नसल्याने पुढील उपचारार्थ सदर महिलेला अकोला येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात इंजेक्शन उपलब्ध नसल्याचा फटका गोरगरीब रुग्णांना बसत आहे. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देणे अपेक्षीत आहे.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडwildlifeवन्यजीव