शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

गजानन महाराज पालखीचे शिरपूरात स्वागत   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 11:57 IST

शिरपुर जैन : रिसोड येथून संत नगरी शेगाव येथे गेलेल्या पायदळ गजानन महाराज यांच्या पालखीचे परतीच्या प्रवासादरम्यान शिरपुर जैन ७ डिसेंबर रोजी भक्तीपूर्ण स्वागत करण्यात आले

लोकमत  न्यूजनेटवर्क     शिरपुर जैन : रिसोड येथून संत नगरी शेगाव येथे गेलेल्या पायदळ गजानन महाराज यांच्या पालखीचे परतीच्या प्रवासादरम्यान शिरपुर जैन ७ डिसेंबर रोजी भक्तीपूर्ण स्वागत करण्यात आले.    

 दरवर्षी डिसेंबर महिन्यात रिसोड येथील शेकडो गजानन भक्ताच्या सहवासात संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळा शेगाव येथे जात असतो. पालखी सोहळा रिसोड येथून मेहकर मार्गे शेगाव येथील नेण्यात येतो. तेथून बाळापूर ,पातूर , नागरतास, मालेगाव या मार्गाने पालखी सोहळाचे सात डिसेंबर रोजी शिरपूर नगरीत आगमन झाले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्थानिक विलास वाघमारे यांच्या कुटुंबियाकडून व गावातील गजानन भक्तांकडून पालखी सोहळ्याचे भक्तिपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्यातील भाविकांना व भक्तांना वाघमारे परिवारातर्फे दुपारचे भोजन देण्यात आले. दुपारच्या भोजनानंतर गजानन महाराजांचा जयघोष करीत पालखी सोहळा रिसोडच्या दिशेने रवाना झाला. यावेळी वंदना गाभणे, कमलबाई वाघमारे,  डॉक्टर शुभांगी वाघमारे, दिपाली वाघमारे, अमित वाघमारे, डॉक्टर आशिष वाघमारे, भरत वाघमारे,गजानन गाभणे, प्रकाश शिरपूरकर, ओंकार चोपडे, वसंता भालेराव, विष्णू जहिरव, मनोहर बुकसेटवर, किशोर चोपडे, नीलेश शर्मा, सह गावातील गजानन भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमGajanan Maharajगजानन महाराजShirpur Jainशिरपूर जैन