शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अखेर राजूरा गावात पोहचले पाण्याचे टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 18:26 IST

राजूरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील राजूरा येथे १७ मे रोजी टँकर मंजूर झालेले आहे. मात्र, टँकर गावात पोहचले  नसल्यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत २६ मे रोजी पाण्याचे टँकर गावात पोहचले.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील राजूरा येथे १७ मे रोजी टँकर मंजूर झालेले आहे. मात्र, टँकर गावात पोहचले  नसल्यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत २६ मे रोजी पाण्याचे टँकर गावात पोहचले.राजूरा येथे दरवर्षी तिव्र पाणीटंचाई निर्माण होते. परिसरातील जलस्त्रोत आटल्याने गावकºयांना दूरवरून पाणी आणण्याची कसरत करावी लागते. राजूरा येथील पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामपंचायतसह गावकºयांनी वारंवार वरिष्ठ प्रशासनाकडे केली आहे. मात्र, अद्याप या मागणीची दखल घेण्यात आली नाही. परिणामी, गावकºयांना उन्हाळ्यात पाण्यासाठी दाहिदिशा भटकंती करावी लागते. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर स्वरुपाचा होऊन जातो. यावर्षीदेखील राजूरा येथील तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. उन्हाळ्याला सुरूवात होताच, तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. तेव्हापासून १५ मे पर्यंत गावकºयांना पाण्यासाठी पायपिट करावी लागली. १७ मे रोजी टँकरच्या प्रस्तावाला वरिष्ठ स्तरावर मंजूरी मिळाल्याने गावात टँकरचे पाणी येईल, या आशेवर असलेल्या गावकºयांचा पुरता भ्रमनिरास झाला. टँकर मंजूर असतानाही गावात टँकर पोहचले नसल्यासंदर्भात लोकमतने २० मे तसेच २६ मे रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. याची दखल घेत २६ मे रोजी राजूरा येथे पाण्याचे टँकर पोहचलेआहे. गावातील विहिरीत पाणी सोडण्यात आले असून, येथून गावकºयांनी पाणी भरले. टँकरच्या फेºया नियमित सुरू ठेवाव्या, अशी अपेक्षा गावकºयांनी व्यक्त केली.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई