शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी मानोरा शहरातील जलकुंभ कोरडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 16:37 IST

पाण्याअभावी ही जलकुंभ अनेक वर्षापासुन कोरडीच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा :  तालुक्यातुन शासकीय कामानिमित्त आलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी तहसील व पं.स.कार्यालयात तत्कालीन आमदार बि.टी.देशमुख यांनी पाणपोई उभारण्यात आली, परंतु पाण्याअभावी  जलकुंभ अनेक वर्षापासुन कोरडीच आहे.सुर्य आग ओकु लागल्याने नागरिकांच्या जिवाची लाही लाही होत आहे. अशा तप्त उन्हात नागरिक शासकीय कार्यालयात कामासाठी येतात, पंरतु अनेक वर्षापासुन बांधलेली जलकुंभ कोरडीच असल्यामुळे न ागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. तत्कालीन आमदार बि.टी.देशमुख यांनी त्याच्या निधीतुन तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी जलकुंभ  बांधली, परंतु स्थानिक लेवलवर त्यामध्ये  पाण्याची व्यवस्था होत नसल्यामुळे ही जलकुंभे अनेक वर्षापासुन कोरडी आहे, फक्त शासकीय कार्यालयात वैभवात भर पडत आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या पंचायत समिती कार्यालयात आतमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी फ्रिजरची व्यवस्था करण्यात आली, परंतु बाहेर उभे असलेले जलकुंभ कोरडेच आहे. किमान त्यामध्ये पाणी सोडून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी तालुक्यातील जनतेतून होत आहे.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराwater scarcityपाणी टंचाई