शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

वन्यजिवांसाठी पाण्याची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 13:20 IST

लोकवर्गणीतून नव्या कृत्रिम पाणवठ्यांचा कामाची सुरुवातही केली आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवनोजा / कोलार  (वाशिम) :  रखरखत्या उन्हात घोटभर पाण्यासाठी भटकणाºया वन्य प्राणी, पक्षांची तहान भागविण्यासाठी वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमचे सदस्य सरसावले आहेत. वनोजा आणि कोलार परिसरातील जंगलात गतवर्षी लोकसहभागातून तयार केलेले पाणवठे त्यांनी टँकर आणून भरले आहेत, तर यंदा गोळा केलेल्या लोकवर्गणीतून नव्या कृत्रिम पाणवठ्यांचा कामाची सुरुवातही केली आहे.वाशिम जिल्ह्यातील प्रादेशिक जंगलात नैसर्गिक जलसाठ्यांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. त्यातही हिवाळ्यातच हे जलसाठे कोरडे पडतात. त्यामुळे वन्यजीव तहान भागविण्यासाठी लोकवस्ती, शेतशिवारात धाव घेतात. त्यात रस्ता अपघात किंवा मानव-वन्यप्राणी संघर्ष घडून अनेक प्राण्यांना जीवही गमवावा लागतो. परिणामी जैवविविधता संकटात सापडते. मानदवन्य जीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांनी ही बाब लक्षात घेत वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमची स्थापना केली. ही संघटना वन्यजिवांचे सरंक्षण, संवर्धनासाठी काम करते. पाण्यासाठी वणवण भटकणाºया वन्यप्राण्यांचा जीव वाचविण्यासाठी गतदोन वर्षांपासून त्यांनी जंगलात कृत्रिम पाणवठे तयार करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. आता उन्हाळा लागल्यानंतर त्यांनी गतवर्षी वनोजा आणि कोलार परिसरातील जंगलात बांधलेले पाणवठे टँकरने भरण्यास सुरुवात केली आहे, तर यंदा नवे पाणवठे तयार करण्यासाठी गोळा झालेल्या लोकवर्गणीतून कृत्रिम पाणवठ्यांची कामे सुरू केली आहे. त्यामुळे हजारो वन्यजिवांची तहान भागणार आहे.

टॅग्स :washimवाशिमwildlifeवन्यजीव